इ. स. च्या ५/६ व्या शतकांत कोकण प्रांतीय चालूक्य घराण्यातील पराक्रमी राजा पुलकेशी द्वितीय विक्रमादित्याच्या काळात राजेशिर्के हे एतिहासीक घराणे उदयास आले.
त्या काळी श्री सेहद्रके (सहर्णेद्रक) या नावाने हे घराणे प्रसिद्ध होते. कालांतराने मधली अक्षरे गहाळ होउन या घराण्याचे नाव 'श्रीके' असे पडले. मुसलमानी आमदानीत 'श्रीके' चा अपभ्रंश 'शिर्के' असा पुढे प्रचलित झाला अन तो आजतागायत तसाच रूढ आहे.
विक्रमादित्याचा कालखंडात पराक्रमी मामा सेनानंद राजेशिर्के यांच्या कारकिर्दीत चिपळुणात संपन्न झालेल्या एका शिलालेखात सदर उल्लेख सापडतो.
विक्रमादित्याचा कालखंडात पराक्रमी मामा सेनानंद राजेशिर्के यांच्या कारकिर्दीत चिपळुणात संपन्न झालेल्या एका शिलालेखात सदर उल्लेख सापडतो.
its nice blog. realy i was unaware of this history.......so again thanx 4 such information.................
ReplyDeleteखूपच दुर्मिळ माहिती .. अप्रतिम इतिहास आहे आपला .. राजेशिर्के ..!
ReplyDeleteधारचे श्रीमंत पवार सरकार आम्ही आपल्याही घराणेशाहीच्या शौर्याचा इतिहास अन दुर्मिळ माहिती जाणून आहोत......... आपलेही करावे तितके कौतुक थोडेच आहे....आम्ही आपलेही ब्लॉग अभ्यासले आहेत........खरच केवळ अप्रतिम ....... धारपवार !!!
ReplyDeleteवाह छान माहिती आहे
ReplyDeleteराजेशिर्के यांची वंशावळ मिळेल का
ReplyDelete