Monday, March 28, 2011

श्री कुलस्वामिनी शिरकाई देवी उत्सव !!!!!!!!

सालाबादप्रमाणे यंदाही श्री  कुलस्वामिनी  शिरकाई  देवी  उत्सव  दिनांक १८ /४ /११  आणि १९ /४ /११  रोजी संपन्न होत आहे.
बगाड  कार्यक्रम दिनांक १९ /४ /११ रोजी आहे.
पत्ता-  मु. पो.  शिरकोली, ता. वेल्हा, पुणे.

तत्सम कार्यक्रमा संदर्भात बैठक दिनांक  ३ /४ /११ रोजी सकाळी १० .००  वाजता विवेक  संघ, लालबाग, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करण्यास  :-
निशांत  राजेशिर्के - 9819797517.
आशिष  राजेशिर्के  - 9987525185.
सुनील  राजेशिर्के  - 9867218707.
प्रसाद  राजेशिर्के  - 9029718112/9920921644.


खाजगी बस (मुंबई-शिर्कोली-मुंबई) संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क करावयाचा असल्यास 
दि. ०४ / ०४ / २०११ नंतर पुढील व्यक्तींशी संपर्क साधावा.  
भारत  राजेशिर्के  - 9220530089
रणजीत  राजेशिर्के  - 9819911194
संजय  राजेशिर्के  - 9821581001 .


धन्यवाद!!!!!!!!!!!!!!!

Saturday, March 12, 2011

सूर्यास्त अन पानशेत धरण........ अतिशय प्रसन्न............ !!!!!!!!


दर्शन घेवून निघताना परतीच्या प्रवासाला असलेले  सुर्यनारायणाचे  विलोभनीय शांत प्रसन्न स्वरूप...........डोळ्यात साठवूनही उरलेले......!!!!!!!

किल्ले रायगड येथील कुलस्वामिनी श्री शिरकाई देवीचे मंदिर.......!!!!!!!!!!

कुलस्वामिनी श्री शिरकाई देवीचे मंदिर.... !!!!!!!


शिरकाई चे मुळ देवस्थान .........      मुळ मंदिर  धरणाच्या उगमस्थानी आहे.......इथे प्रथम पूजा केली जाते......!!!!

"बगाड"

बगाड ची जुनी जागा.........

"पानशेत धरण".........

"पानशेत धरण".........शिर्कुली येथील 

Friday, January 7, 2011

राजेशिर्के परिवार आणि आप्तेष्ट यांचे स्नेह संमेलन

रविवार दिनांक ९\१\२०११ ला
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे
राजेशिर्के परिवार आणि आप्तेष्ट यांचे स्नेहसंमेलन आयोजित केले आहे .
त्यानिमित्ताने सर्व जणानी उपस्थित राहून एकोपा वाढवावा .


कार्यक्रमासम्बधित अधिक माहिती - ह्या क्रमांकावर मिळेल .
आशिष राजेशिर्के - ९९८७५२५१८५
निशांत राजेशिर्के -९८१९७९७५१७
श्रीकेत राजेशिर्के - ९९६७४५९१७९