Thursday, October 21, 2010

आयुष्य

"आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे,
हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत...."

1 comment:

  1. अप्रतिम काव्य राजे .... !! आयुष्यात नेहमी जिंकतच राहा ..! जय भवानी

    ReplyDelete