Monday, March 28, 2011

श्री कुलस्वामिनी शिरकाई देवी उत्सव !!!!!!!!

सालाबादप्रमाणे यंदाही श्री  कुलस्वामिनी  शिरकाई  देवी  उत्सव  दिनांक १८ /४ /११  आणि १९ /४ /११  रोजी संपन्न होत आहे.
बगाड  कार्यक्रम दिनांक १९ /४ /११ रोजी आहे.
पत्ता-  मु. पो.  शिरकोली, ता. वेल्हा, पुणे.

तत्सम कार्यक्रमा संदर्भात बैठक दिनांक  ३ /४ /११ रोजी सकाळी १० .००  वाजता विवेक  संघ, लालबाग, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करण्यास  :-
निशांत  राजेशिर्के - 9819797517.
आशिष  राजेशिर्के  - 9987525185.
सुनील  राजेशिर्के  - 9867218707.
प्रसाद  राजेशिर्के  - 9029718112/9920921644.


खाजगी बस (मुंबई-शिर्कोली-मुंबई) संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क करावयाचा असल्यास 
दि. ०४ / ०४ / २०११ नंतर पुढील व्यक्तींशी संपर्क साधावा.  
भारत  राजेशिर्के  - 9220530089
रणजीत  राजेशिर्के  - 9819911194
संजय  राजेशिर्के  - 9821581001 .


धन्यवाद!!!!!!!!!!!!!!!

1 comment:

  1. आई शिरकाई भवानीचे दर्शन घेण्याची खूप इच्छा आहे .. पारान्तु योग जुळून येत नाहीये .. पाहू आई भवानी आम्हास केव्हा बोलावते ते.. नक्की प्रयत्न करू ..!

    ReplyDelete